येस न्युज मराठी नेटवर्क : रात्रीच्या किर्र अंधारात दोन सिंहांचे दर्शन झाल्यानंतर गुजरातमधील एक शेतकरी भयभीत होऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढून बसला अमरेली शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावरील अब्राहम पाडा गावात हा प्रकार बुधवारी रात्री घडला गावकऱ्यांनी तब्बल दोन तास या भयभीत शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर तो टाकी वरून खाली उतरला.