• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पठाण रिलीज होताच औरंगाबादेतील चाहत्यांकडून फटाके फोडून जल्लोष

by Yes News Marathi
January 25, 2023
in मुख्य बातमी
0
पठाण रिलीज होताच औरंगाबादेतील चाहत्यांकडून फटाके फोडून जल्लोष
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पठाण चित्रपट रिलीज होताच शाहरुखच्या औरंगाबादेतील चाहत्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील एस.आर.के युनिव्हर्स ग्रुपच्या सदस्यांनी हा जल्लोष केला आहे. यावेळी केक कापून चाहत्यांनी आनंद साजरा केला.
शाहरुखच्या बॅनरवरील फोटोला केक भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच यावेळी चाहत्यांनी पठाण नावाचे टीशर्ट देखील घातले होते. यावेळी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर आपल्या लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा सर्वाना पाहता यावा म्हणून या ग्रुपने 1000 तिकीट बुक केली आहे.

Previous Post

भारताचा किवींना व्हाईट वॉश

Next Post

उत्तर प्रदेशात आता ‘गुजरात मॉडेल’; भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु

Next Post
उत्तर प्रदेशात आता ‘गुजरात मॉडेल’; भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु

उत्तर प्रदेशात आता ‘गुजरात मॉडेल’; भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group