सोलापुरातील सुप्रसिद्ध उद्योजक तसेच जयलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक वेंकटेश बिटला आणि आर्टिस्ट व गणेशयुग संस्थेचे संचालक विकास गोसावी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी येस न्युज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली.