सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर रघुनंदन राजगोपाल झंवर यांचे चिरंजीव अर्णव याने इयत्ता दहावीच्या सी बी एस सी च्या परीक्षेत ९८.६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन सिंहगड शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.