अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक,निवृत्त वनाधिकारी,पक्षितज्ञ व वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मारुतीराव चित्तमपल्ली यांना केंद्र शासनाचा “पद्मश्री” किताब(पुरस्कार) दि.२८एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.