सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कारंजे हे 2005 ते 2018 पर्यंत सहाय्यक अभियंता पदावर काम केले दरम्यान ते तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कार्यालयीन सचिव म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते सोलापूर महापालिकेच्या नगर अभियंता पदी पूर्ण वेळ नियुक्ती झाली. त्या पदावर ते चार वर्षे आहेत तसेच त्यांनी स्मार्ट सिटीच्या तांत्रिक विभागातील एका पदावर ही काम केले आहे.