• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा

by Yes News Marathi
May 28, 2025
in इतर घडामोडी
0
अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर दि.28(जिमाका):- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अंपग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग, मुकबधीर, मतिमंद मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.

सरपरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तन कला, कॉम्प्यूटर अकॉटिंग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इ. अध्याक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.


तरी इच्छुक दिव्यांग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किवा पालकांनी दि 30 जुन 2025 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावे किंवा समाक्ष भेटावे.

Previous Post

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Next Post

कर्णिक नगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान समितीच्या वतीने शनि जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post
कर्णिक नगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान  समितीच्या वतीने शनि जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कर्णिक नगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान समितीच्या वतीने शनि जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group