• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

by Yes News Marathi
March 9, 2021
in इतर घडामोडी
0
वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.९ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयातर्फे वयोवृद्धासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना पुरस्कार देण्यात येणार असून संबंधितांनी १० मार्च २०२१ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

        दरवर्षी १ ऑक्टोबर जागतिक वृद्ध नागरिक दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त वयोवृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना विविध प्रवर्गात वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या पत्रात असलेल्या अटीनुसार जिल्ह्यातील व्यक्ती, संस्थांनी विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.

        अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर किंवा दूरध्वनी क्र. ०२१७-२७३४९५० यावर संपर्क करण्याचे आवाहन आढे यांनी केले आहे. अर्जाचा नमुना याच कार्यालयात उपलब्ध आहे.

Previous Post

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू

Next Post

पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी…

Next Post
पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी…

पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group