सोलापूर :- अनुभव प्रतिष्ठान सोलापूर, ट्रस्ट यांच्यावतीने रविवारी महिला नृत्य स्पर्धा 2025 आयोजन विणकर सभागृह कन्ना चौक येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणेच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन करून.कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली पाटील (प्राचार्य सिद्धेश् प्री स्कूल) राजश्री पुरुड( संस्थापिका श्री फाऊंडेशन सामाजिक संस्था )
आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी केले.
प्रतिष्ठान चे काम उल्लेखनीय आहे.महिलांसाठी एक उत्तम अस स्टेज निर्माण केला आहेत.महिलांना साधी देऊन त्यांचे कर्तुत्व दाखवत आहेत असे वैशाली पाटील बोलत होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांसाठी विरंगुळा किवा कला सादरीकरण करण्यासाठी महिलांनाही पुढाकार घेतली आहे प्रतिष्ठान चे काम अतिशय छान प्रकार उपक्रम राबवितात.असे राजश्री पुरुड यांनी मानले.
सुत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश येळमेली व प्रतिभा हवले यांनी केले तर,
आभार प्रदर्शन संस्थेचे महिला सदस्य सौ सुनंदा भाईकट्टी यांनी केले.
परीक्षक म्हणून रामेश्वरी जांभळे व कोमल दावणे यांनी काम पाहिले.
सोलो डान्स
प्रथम क्रमांक
श्रद्धा बेरुनगी
1501 /- रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक
अर्चना माने
1101 /- रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
तृतीय क्रमांक
अलका भालेकर
701 /- रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
उत्तेजनार्थ
शुश्रीता शिदे
ग्रुप डान्स
प्रथम क्रमांक
रुद्रसेना ग्रुप
3100 /- रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक
फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप
2100 /- रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
तृतीय क्रमांक
नंदादीप नृत्यालय ग्रुप
1100/- रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
उत्तेजनार्थ
अक्कन बळग ग्रुप
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्या श्वेता कालदीप, संगीता नागणसुरे, कविता येळमेली, मीनाक्षी शिवशिंपी, दिव्या कालदीप, भाग्यश्री
बुऱ्हाणपूरे,कोमल लोणी,अक्षता कासट,आदींनी परिश्रम घेतले.