• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन…

by Yes News Marathi
January 9, 2024
in इतर घडामोडी
0
प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन…
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश जी यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या नंदी ध्वजाचे सर्वात प्रथम पूजन करण्यात आले. नंतर परिसरात नंदीत्वजाची मिरवणूक काढण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचा आनंद घेतला. यामध्ये विविध प्रकारचे पाळणे जम्पिंग मिकी माऊस रिमोट कार घोडा उंट इत्यादीचा बालगोपाळांनी आनंद घेतला. शाळेच्या परिसरात जणू गड्डा जत्रेचे स्वरूप आले होते. संस्थेच्या सेक्रेटरी सीमा येलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सन्माननीय सेक्रेटरी शशी भूषण यलगुलवार सन्माननीय सदस्य माणिक यादव , असादे मुख्याध्यापिका मंगल ताटे मॅडम यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. सर्व शिक्षकांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने नॅशनल स्कूल गेम्समध्ये पटकावले २ सुवर्णपद आणि १ रौप्य पदक

Next Post

हत्तूरच्या जळीतग्रस्त कुटूंबाला सोनाई फाउंडेशनच्या युवराज राठोड यांच्याकडून आर्थिक मदत..

Next Post
हत्तूरच्या जळीतग्रस्त कुटूंबाला सोनाई फाउंडेशनच्या युवराज राठोड यांच्याकडून आर्थिक मदत..

हत्तूरच्या जळीतग्रस्त कुटूंबाला सोनाई फाउंडेशनच्या युवराज राठोड यांच्याकडून आर्थिक मदत..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group