सोलापूर : दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित पद्मविभूषण महानायक अमिताभ बच्चन यांचा ८०वा वाढदिवस बीग बी यांचे सोलापूरचे कट्टर फॅन प्रदीप उमरजीकर यांच्या हस्ते केक कापून महानायक अमिताभ यांच्या विविध चित्रपटातील लोकप्रिय गाणी व दिवार चित्रपटातील जबरदस्त संवाद गीत उमरजीकर सरांनी सादर केले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील संवाद म्हणून दाखवले. यावेळी राजू डौले, शिरीष उमरजीकर, अथर्व उमरजीकर, अकलाख मुछाले, संतोष क्षीरसागर, सिध्दाराम हिपळे, अमोल वाघमारे, राजू नवले, अकाश कांबळे, खंडेराव कडबाने, गुलाब तांबोळी, भाऊ वलेकर, गोपी धायगुडे, सतीश होनराव, अमोल पवार, प्रशांत कोकरे, बसवराज हतुरे, लियाकत शेख, बसवराज हिरोळे, मल्लू कारकल आदी डॉन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.