• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिंधी समाजातर्फे महाशिवरात्री निमित्त अमरनाथ दर्शन देखाव्याचे आयोजन…

by Yes News Marathi
February 17, 2023
in इतर घडामोडी
0
सिंधी समाजातर्फे महाशिवरात्री निमित्त अमरनाथ दर्शन देखाव्याचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाशिवरात्रीच्या पावनपर्वा निमित्त सिंधी समाज व टहेलियाराम आनंदानी युथ फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने शिवरात्रीच्या पवित्र दिवशी शिवभक्तांच्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात व्हावी या उद्देशाने मीरा सोसायटी अंतरोळीकर नगर येथून येथे अमरनाथ देखावा तयार करण्यात आले आहे. हा देखावा दिनांक १८ ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुला राहणार आहे. सदर अरनाथ देखावा प्रसिध्द मुर्तीकार प्रकाश माने यांच्या कला व कल्पनेचा अलौकिक नमुना आहे. तरी भक्तांना आवाहन करत आहोत की या पावनपर्वात भगवान अमरनाथांचे दर्शन घ्यावे. आनंदानी व मुर्तीकार प्रकाश माने असे पत्रकार परिषद सांगितले आले

Previous Post

ठाकरे गटाला झटका; पाच न्यायमूर्तींचे घटनापीठच करणार सुनावणी

Next Post

शिवजयंतीनिमित्त वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन..

Next Post
शिवजयंतीनिमित्त वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन..

शिवजयंतीनिमित्त वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group