• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रंगपंचमी उत्सवा निमित्त जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश

by Yes News Marathi
March 3, 2026
in मुख्य बातमी
0
रंगपंचमी उत्सवा निमित्त जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर जिल्हयात साज-या होणा-या रंगपंचमी उत्सव सन 2026 निमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याचे मत झाल्याने, महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम १४२ (१) अन्वये रव‍िवार, द‍ि. 08 मार्च 2026 रोजी जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश ज‍िल्हाध‍िकारी कुमार आशीर्वाद यांनी न‍िर्गम‍ित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पत्रकात नमूद आहे.

Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ‘सेवा संकल्प ठराव’ द्वारे नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी वचनबद्धतेची पुष्टी केली

Next Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ

Next Post
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In