• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नाही, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन

by Yes News Marathi
October 22, 2020
in मुख्य बातमी
0
अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नाही, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं खुद्द त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांची थकवा आला आहे, थोडा ताप आहे. मात्र त्यांनी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.

अजित पवारांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी होम क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. तसेच आजच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांना थोडा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती, ती निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

Previous Post

ऑक्सफर्डच्या करोना लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू

Next Post

सिरम इन्स्टिट्यूट १०० कोटी कोरोना डोस तयार करणार : अदर पूनावाला

Next Post
सिरम इन्स्टिट्यूट १०० कोटी कोरोना डोस तयार करणार : अदर पूनावाला

सिरम इन्स्टिट्यूट १०० कोटी कोरोना डोस तयार करणार : अदर पूनावाला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group