A G पाटील इंजिनिअरिंग कॉलेज संस्थापक अध्यक्ष, जुळे सोलापूर जनक, मैंदर्गीरत्न अण्णाराव पाटील यांचे वयाच्या 87 व्या वर्षी अल्प आजाराने सोमवारी रोजी रात्री दहा वाजून 37 मिनिटांनी निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत संतोष नगर येथील राहत्या घरी अंत दर्शनासाठी राखीव ठेवून त्यानंतर अंत्यविधी त्यांच्या जन्मभूमी मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथे दुपारी तीन वाजता होणार आहे