सोलापूर : रेश्मा परचंडा राहणार पंढरपूर या महिला आपल्या आई भाग्यश्री वाघमोडे यांना केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यासाठी आले त्यांच्या असता आईची प्रकृती खूपच गंभीर झाली असता हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे डॉक्टर आणि त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला त्यावेळेस रेश्मा परचंडे यांना काही सुचेनासे झाले त्यावेळेस धनंजय कोताळकर या त्यांच्या नातेवाईकांनी आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते व देवा बुधवंत राव यांना संपर्क साधला असता राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे देवा बुधवंत राव व कार्याध्यक्ष शामराव अण्णा धुरी यांनी तात्काळ केअर हॉस्पिटल ला भेट देऊन हॉस्पिटल चे चेअरमन तरनाळे सर डाॅ दौड यांना पेशंटला तुमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करा अशी विनंती केली असता त्यांच्या विनंती वरून त्यांनी रुग्णाला ऍडमिट करून घेतले राजाभाऊ सरवदे यांच्या टीमुळे कार्यअध्यक्ष शाम मामा धुरी व देवा बुधवतराव व हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी डॉक्टर य यांच्या प्रयत्नाने माझ्या आईला जीवदान मिळाले अशी प्रतिक्रिया रेश्मा प्रंचडे यांनी व्यक्त केली व तसेच आम्ही स्वखुशीने केअर हॉस्पिटल बाय पेट ची मशीन देत आहोत असेही त्यांनी सांगितले डॉक्टर प्रशांत दौंड चेअरमन तरनाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.