• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 5, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्नाटकातील जैन आश्रमाचे आचार्य नंदी महाराज हत्याप्रकरणी; मिरजेमध्ये जैन बांधवांची मूक निषेध रॅली

by Yes News Marathi
July 12, 2023
in इतर घडामोडी
0
कर्नाटकातील जैन आश्रमाचे आचार्य नंदी महाराज हत्याप्रकरणी; मिरजेमध्ये जैन बांधवांची मूक निषेध रॅली
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: जिल्ह्यातील मिरज मध्ये जैन समाजाने मूक रॅली काढून जैन समाजाचे आचार्य नंदी महाराज यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला. अधिक माहिती अशी, कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामधील हिरेकुडी प्रांतामध्ये जैन आश्रमातील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, आज मिरजेतील जैन बांधवानी या संशयित हल्लेखोरावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मिरजेतील प्रमुख मार्गावरून मूक रॅली द्वारे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच कारवाई च्या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
जैन समाज बांधवानी शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथून मूक रॅली ची सुरवात केली हातात विविध निषेधाचे फलक घेऊन हि रॅली सराफ कट्टा मार्गे महाराणा प्रताप चौक पासून किल्ला भागातील प्रांत कार्यालयाजवळ विसर्जित झाली यावेळी निषेधाचे निवेदन देऊन आचार्य नंदी महाराज श्रद्धांजली वाहण्यात आली. निवेदनातील आशय असा, संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन समाजातील आचार्यांची अशा प्रकारे हत्या होत असेल तर आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो तसेच या हत्येमागील प्रवृत्तीस कठोर शासन झाले पाहिजे. या हत्येचा तीव्र निषेध.
या मूक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर श्रावक श्राविका सहभागी झाल्या होत्या या रॅली मध्ये शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरासह आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर मुनी सुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरातील श्रावक श्राविकांनी आपल्या हातात विविध निषध फलक घेतले होते.

Tags: acharya kamakumara nandiacharya sri kamakumara nandi maharajjain monk murderedkamakumara nandi jain monk deathkamakumara nandi maharajmurder casemurder case in mumbai
Previous Post

इंडियाज गॉट टॅलेंट शोसाठी शिल्पा शेट्टीने तिच्या देसी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

Next Post

दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा

Next Post
दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा

दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group