- डॉ. शिरीष वळसंगकर यांचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्या एका डॉक्टरची संशियत आत्महत्या
- डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती
- भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती डॉ.यांनी आत्महत्या केली की हत्या झाली यात संशय आहे
प्राथिमक माहिती नुसार आत्महत्ता आहे असे दिसून येत आहे.
मृतदेह सोलापूर च्या शासकीय रुगाणालयात दाखल केला आहे .
- पुढील तपासात आत्ता काय समोर येत ते पाहण आत्ता महत्त्वाच ठरणार आहे.