• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ॲबिलिटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ सुरू

by Yes News Marathi
September 30, 2023
in इतर घडामोडी
0
ॲबिलिटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जुळे सोलापूर, विजापूर रोड, तुळजापूर रोड, होडगी रोड, शहर मध्य येथील फ्लॅट, ओपन प्लॉट, शॉप व कमर्शिअल जागांच्या विविध प्रकल्पांचा समावेश असणाऱ्या ॲबिलिटी प्रॉपर्टी एक्सपोला सात रस्ता येतील हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये आज पासून सुरुवात झाली आहे. हा प्रॉपर्टी एक्सपो आजपासून दिनांक १, २ व ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ दरम्यान असणार आहे.

या प्रॉपर्टी एक्सपोचे हे तिसरे वर्ष असून यामध्ये पर्ल ग्रुप, विजय कंट्रक्शन, बालाजी इन्फ्रा, महेश थोबडे ग्रुप, श्री विनायक डेव्हलपर्स, अनंत डेव्हलपर्स, लोकमंगल ग्रुप, ट्रिगल इन्फ्रा, मुरुडकर जॉइंट्स ग्रुप, सचिन घानाते बिल्डर डेव्हलपर्स अशा नामवंत डेव्हलपर्सच्या प्रकल्पांची संपूर्ण माहिती या एक्सपो मध्ये मिळणार आहे. व ऑन द स्पॉट बुकिंगही करता येणार आहे. तरी सोलापूरकरांनी या प्रॉपर्टी एक्सपोचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲबिलिटी कंट्रक्शनचे अमर बिराजदार यांनी केले आहे

Tags: Ability Property Expo 2023
Previous Post

कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर

Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group