• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माढा – अंतिम फेरीअंती अभिजीत पाटील 30 हजार 621 मतांनी विजयी

by Yes News Marathi
November 23, 2024
in मुख्य बातमी
0
माढा – अंतिम फेरीअंती अभिजीत पाटील 30 हजार 621 मतांनी विजयी
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अभिजीत पाटील हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी तब्बल 30621 मतांनी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजीत शिंदे यांचा पराभव केला. अभिजीत पाटील यांना एकूण 1 लाख 36, हजार 559 मते मिळाली. आमदार पुत्र अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना एक लाख 5 हजार 938 तर महाविकास आघाडीच्या मीनल साठे यांना अवघी 13,381 मते मिळाली. त्यामुळे माढ्याचे आमदार बबन दादाचे वर्चस्व अभिजीत पाटील यांनी संपुष्टात आणले आहे

#madha#abhijitpatil#ranjitshinde

Previous Post

आठवी फेरी : माढा : अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे 159 मताने आघाडीवर

Next Post

गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा – मनोज जरांगे पाटील

Next Post
गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा – मनोज जरांगे पाटील

गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा - मनोज जरांगे पाटील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group