• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

by Yes News Marathi
August 4, 2021
in इतर घडामोडी
0
वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत

पंढरपूर : धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा १ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत पाटील यांची सामाजिक कार्याची आवड व सामाजिक भान संपूर्ण तालुक्याला परिचित आहे. प्रत्येक संकटाच्या काळात भक्कमपणे पाऊल टाकले आहे.

देशासह महाराष्ट्रात कोवीडच्या काळात  ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने आपल्या कारखान्यात ऑक्सिजन प्रकल्प उभा करून सबंध महाराष्ट्रात ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख झाली अशा सामाजिक बांधिलकीतून आपल्या वाढदिवसानिमित्त अभिजीत पाटील यांनी MPSC च्या नेमणुका न मिळाल्याच्या तणावाने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. लोणकर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.याची जाणीव ठेवून अभिजीत पाटील यांनी एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश स्वप्निल लोणकर यांच्या वडिलांच्या हातात सुपूर्द केला. लोणकर घरात एकूलता एक तरूण मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत केली.असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Previous Post

ऑलिम्पिक : लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

Next Post

विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा

Next Post
विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा

विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group