• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

धाराशिव साखर कारखाना युनिट ३ च्या प्रथम पाच साखर पोत्याचे पुजन हमाल कामगारांच्या हस्ते

by Yes News Marathi
November 2, 2020
in मुख्य बातमी
0
धाराशिव साखर कारखाना युनिट ३ च्या  प्रथम पाच साखर पोत्याचे पुजन हमाल कामगारांच्या हस्ते
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : ज्या हमालाच्या पाठीवरती ओझं दिलं जातं, त्यांना हा मान देण्यात आला.लहानातल्या लहान गोष्टीपासून मिळणारा आनंद वेगळाच असतो. कारखानामध्ये काम करणारा हा प्रत्येकजण कुटुंबातील एक घटक आहे.


कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे. भागातील शेतकऱ्यांचा ऊस आणल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. यंदा गळीत हंगाम मोठा असून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढच्या वर्षीही ऊसाचे प्रमाण आणखीच वाढणार आहे. त्यामुळे आपल्या नोंदी कारखान्यास देऊन सहकार्य करावे. कारखाना शेतकऱ्यांनाच्या हक्काचा आहे नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल. येथील शेतकरी सुजलाम-सुफलाम होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी कारखाना तत्पर असेल. यावेळी कारखान्याचे संचालक, सुहास शिंदे, सरपंच, उपसरपंच व सर्व अधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होता.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयातून घरी परतले

Next Post

सोलापूर येथील कत्तलखाना मुदत वाढ -परवानगी देऊ नये -भाविक वारकरी मंडळ

Next Post
सोलापूर येथील कत्तलखाना मुदत वाढ -परवानगी देऊ नये -भाविक वारकरी मंडळ

सोलापूर येथील कत्तलखाना मुदत वाढ -परवानगी देऊ नये -भाविक वारकरी मंडळ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group