सोलापूर : सोलापुरात नव्याने झालेल्या विजापूर रोड सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर या हॉस्पिटलचे शनिवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पाच वाजता उद्घाटन होणार असून अशी माहिती सोनई फाऊंडेशनचे विश्वस्त युवराज राठोड व आधार हॉस्पिटल क्रिटिकल केअर ची डॉ योगेश राठोड यांनी आज सकाळी माहिती दिली आहे, तरी त्यांच्या मित्र परिवारांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे सांगण्यात आले आहे


