सोलापूर : व्यंकटेश सतीश शिंदे, पत्ता गणेश नगर मडकी वस्ती शेजारी पुणे रोड सोलापूर हा तीन मित्रांसोबत टाकळी येथील कुडल संगमेश्वर येथे पोहण्यासाठी गेला होता. या तरुणाचा पाण्याचा अंदाज चुकल्याकारणाने व्यंकटेश पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. 16 तासानंतर गावकरी व नातेवाईकास त्याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर मंद्रूप प्राथमिक आरोग्य या ठिकाणी व्यंकटेश चा पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
व्यंकटेश सतीश शिंदे पत्ता गणेश नगर मडकी वस्ती शेजारी पुणे रोड सोलापूर आपल्या तीन मित्रांसोबत टाकळी येथील कुडल संगमेश्वर येथे पोहण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा पाण्याचा अंदाज चुकल्याकारणाने व्यंकटेश चा जागीच मृत्यू झाला.16 तासानंतर गावकरी व नातेवाईकास शव हाती लागले. त्यानंतर मंद्रूप प्राथमिक आरोग्य या ठिकाणी व्यंकटेश चा पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.