• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आंबोली घाटाती दरीत कोसळून पोलिसाचा मृत्यू

by Yes News Marathi
May 7, 2023
in मुख्य बातमी
0
आंबोली घाटाती दरीत कोसळून पोलिसाचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे  छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले एकूण पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले.  लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास 300  फूट खोल खाली कोसळल्याचा प्राथमिक आनंदच आहे. या घटनेबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.   या प्रकरणी आणखी काही माहिती मिळतेय का याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

शालेय विद्यार्ध्यांच्या ‘आधार’ साठी मुदतवाढ

Next Post

बघा या..दोन्ही रोड शो मधील फरक

Next Post
बघा या..दोन्ही रोड शो मधील फरक

बघा या..दोन्ही रोड शो मधील फरक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group