संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलीत संगमेश्वर काॕलेज राष्ट्रीय सेवा योजना यांच्या तर्फे आज रोटी बँक उपक्रम राबवण्यात आला. त्यात जवळजवळ 300 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून 70 विदयार्थ्यांनी जवळजवळ 100/ 150लोक एकवेळच जेवण करु शकतील अश्या पध्दतीने अन्नदान केला.
काॕलेजकडून पक्षपंधरवडामधील अन्नदान करण्यासाठी महत्त्व सांगून आस्था फाऊंडेशन च्या कार्याचे कौतुकास्पद आहे हे विचार मांडले संगमेश्वर काॕलेजच्या NSS चे प्रमुख प्रा.साखरे सर यांनी तर आस्थाच्या एक मुठ्ठी अनाज चे महत्त्व सांगितलं निलिमा हिरेमठ ,स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, संगीता छंचुरे, कोण परत श्रीदेवी पाटील, अजून कोणता श्रद्धा अध्यापक, स्नेहा मेहता, अंजली गुरव, गीता भोसले अनिता तालीकोटी व काॕलेजने राबवलेल्या हया अन्नदान निमित्ताने आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँक यांना संधी दिल्याबद्दल आभार मानले.
आस्थाच्या छाया गंगणे जाधव यांनी तरीही हया कार्यक्रमासाठी परिश्रम केले विजय छंचुरे व पुष्कर पुकाळे यांनी देणगी स्वरुपात आस्थाच्या 150 जणांना अन्नदान मिळल हया उपक्रमात सहयोग दिलय संगमेश्वर काॕलेजच्या NSS विदयार्थीं धुळोबा शेंडगे,अमोल फताटे,विकास पाटिल,आडव्याप्पा उपासे,क्षितिज पांढरे,अमोल मिरेखोर,सागर कांबळे,श्रध्दाश्री गायकवाड,श्रध्दा ढब्बे,ईश्वरी सुतार. प्रा.डॉ.ए.व्ही.साखरे समन्वयक NSS विभाग
संगमेश्वर कॉलेज सोलापूर आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक समाजातील गोरगरीब गरजू अशा लोकांना आज वाटप केले आहे आपणही अशा लोकांसाठी मदत करू शकता.