येस न्युज मराठी नेटवर्क । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार भालके यांचे कोरोनामुळे मृत्यू.पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक,हभप रामदास महाराज कैकाडी, भागवताचार्य वा.ना.उत्पात यांच्यानंतर आणखी एक दिग्गज नेत्याचा या कोरोनामुळे मृत्यू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार भारत भालके यांनी शर्तीचे केले होते प्रयत्न.
आमदार भारत भालके यांची कारकीर्द
2004 शिवसेना – पराभूत
2009 रिडालोस – विजयी
2014 काॅग्रेस- विजयी
2019 राष्ट्रवादी – विजयी.
…
हौट्रिक आमदार म्हणून आमदार भारत भालके यांची ओळख ..
2009 साली पंढरपूर विधान सभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यानी पराभव करून ते जायंट क्लिर ठरले होते.
2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.
…..
2002 पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आज तागायत काम पाहत होते..
1992 साली ते तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरवात
….
पत्नी , तीन विवाहित मुली… एक मुलगा…