पुणे : पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोना ची लागण झाली होती. ते यातून बरे देखील झाले होते मात्र गेल्या आठ दिवसापासून पुन्हा त्यांना त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे .सध्या . व्हेंटिलेटर वर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे