सोलापूर- अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या वतीने दीपावली वसुबारस निमित्त सिद्धेश्वर मंदिर जवळ आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मण महाराज चव्हाण,सुधीर बहिरवाडे,यतीराज व्हनमाने,प्रसाद झेंडगे,सिद्धेश्वर पाटील,सिद्राम चिरकूपल्ली,प्रशांत परदेशी,रणधीर स्वामी,विट्टल सरवदे,सागर आतनुरे याप्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते.