येस न्युज मराठी नेटवर्क : बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.