सोलापूर : गेली सत्तर वर्षे सतत ग्राहकांना सेवा देत आज वी आर पवार साडी महाराष्ट्रातील महिलांच्या पसंतीचे एकमेव शोरूम झाले आहे त्यामुळे घरगुती महिला व्यावसायिकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून सुपर होलसेल विभाग सुरू करीत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पवार यांनी सांगितले.
चाटी गल्ली येथील भव्य शो रूम मध्ये सणासुदीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी येत आहेत. त्यातच छोट्या मोठा व्यावसायिकांसाठी म्हणून सुपर होलसेल विभाग सुरू केल्यामुळे व्यापारी ही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी भेट देत असल्याचे दिसून येत आहे.
व्ही आर पवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील भारतामध्ये विणल्या जाणाऱ्या सर्व रेशमी आर्ट सिल्क प्युअर सिल्क रोपं मेडिकल व वर्क साड्या आपणास केणेकर त्याच दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्यामुळे सोलापूर शहर व परिसरातील ग्रहाक तसेच उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी ,हिंगोली ,पुणे, सांगली, सातारा ,कोल्हापूर ,कलबुर्गी ,रायचूर पर्यंतचे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी येत आहेत.
साडी खरेदी मधील महिलांची निवड लक्षात घेतल्यामुळे त्यांना हवे ते देण्यात पवार अग्रेसर आहेत तर अशा नवीन व्हरायटी पाहायला व खरेदी करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावे असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.