सोलापूर : परमेश्वर आगंदा कोळी (तय ५० रा.बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर) हे दिनांक ३०.९.२०२० रोजी १७.३०वा.सुमारास गोपाळपुर ते रांझणी मार्गे गावी बठाणकडे निघाले असताना आरोपी १)रासदर गुन्हयाच्या तपास सपोनि/खाडे करीत असताना त्यांना गुन्हयात वापरलेली निळ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची झेग कार ही संशयितरित्या फिरत असताना मिळुन आल्याने ती कार ताब्यात घेऊन कार मधील इसमाला त्याचनाव विचारता त्याने त्याचे नाव १) गदर अशोक भोसले (वय १९) २) शिवाजी रामदास मदने (वय २२) ३) समीर भारत जाधव (वय २२) (तिघे रा.तावशी ता.इंदापुर जि.पुणे ) असे असल्याचे सांगितले. त्या सर्वाकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्या सर्वांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यानी त्याचे इतर साथीदार ४) महावीर सुखदेव खोमणे ५) रणजित उर्फ पप्पु कुंडलिक बोडरे (दोघे रा.चंद्रपुरी तांबवेवाडी ता.माळशिरस ) ६) प्रदीप उर्फ सोन्या आबा मदने ७) रोहत बाबु भोसले (दोघे तावशी ता.इंदापुर जि.पुणे ) यांचेसह गुन्हा केला असल्याचे सांगितले.आरोपी क्रमांक १ ते ५ यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असून त्याचेकडुन गुन्हयात वापरलेला ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/युवराज खाडे, नातेपुते पोलीस ठाणे हे करीत आहेत.