सोलापूर : सोलापुरातील जेष्ठ डॉक्टर व स्त्री रोग तज्ज्ञ श्रीमती राजेश्वरी मुदलियार यांचे आज शनिवारी पहाटे २ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, त्यांचे वय ८९ वर्ष होते, त्या सोलापूर महापालिकेच्या माजी आरोग्य अधिकारी आणि प्रसिध्द लेडी डफरीन हॉस्पिटल मधये सेवानिवृत्त होईपर्यंत प्रमुख म्हणून काम पहात होत्या, त्या मागील तीन वर्षापर्यंत रुग्ण सेवा करत होत्या.