अकाउंट व्हेरिफिकेशन करून तसेच वारंवार ओटीपी घेऊन गुजरात मध्ये राहणाऱ्या आनंद रमणीक भाई दडाणिया या चुलत भावाने तसेच त्याचे जय भट भावेश प्रजापिता या दोन मित्रांनी जुळे सोलापूर राहणाऱ्या उमंग भरत भाई दडानिया यांची तब्बल एक कोटी 82 लाखांची सायबर फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. गुजरात मधील रमनिक भाई दडाहानि यांनी उमंग दडानिया यांचे नेट बँकिंगचा ॲक्सेस घेऊन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची फसवणूक केली. तसेच सदरची रक्कम आपल्या ओळखीच्या मित्रांच्या अकाउंटवर पाठवली अशा प्रकारची फिर्याद उमंग दडानिया यांनी दिली आहे.
