• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदयात्रेने संभाजी आरमारची संभाजी महाराजांना मानवंदना

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2025
in इतर घडामोडी
0
पदयात्रेने संभाजी आरमारची संभाजी महाराजांना मानवंदना
0
SHARES
0
VIEWS

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे संभाजी आरमारच्या वतीने संभू प्रेरणा रॅली आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ढोली-बाजाच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज – संभाजी महाराजांच्या जयघोषात जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन संभाजी आरमारचे असंख्य मावळे, माता-भगिनी, दिव्यांग बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती संभाजी महाराज ही प्रतिकूल परिस्थितीशी चिवटपणे लढण्याची अखंड प्रेरणा असून संभाजी आरमारदेखील या प्रेरणेच्या बळावरच मागील १७ वर्षांपासून यशस्वी वाटचाल करत असून यापुढेही हा शिव-शंभू विचारांचा जागर आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी संभाजी आरमार काम करत राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, साहहरप्रमुख सागर ढगे, शिक्षक संघटना प्रमुख अजिंक्य पाटील, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हाप्रमुख सागर संगवे, उपशहरप्रमुख राज जगताप, दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होणकोंबडे, महिला आघाडीच्या मनीषा महाडिक, विभागप्रमुख मल्लिकार्जुन पोतदार, गुरुनाथ निंबाळे, प्रा. मल्लिकार्जुन परळकर, तुकाराम जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सहस्त्रार्जुन प्रशालेची उज्वल परंपरा कायम

Next Post

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा;आ. मिटकरी

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा;आ. मिटकरी

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा;आ. मिटकरी

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026