अक्कलकोट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने सर्वत्र वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येते.
अशातच अक्कलकोट शहरातील चेतन गायकवाड व मित्रांनी मिळून अठरा हजार रिकाम्या पाण्याच्या बाटल्यापासून साकारलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रेखाचित्र साकारली आहे.
अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे साकारन्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रेखाचित्राचे
उत्तम गायकवाड,अविनाश मडिखांबे,सद्दाम शेरीकर, चेतन गायकवाड,चंद्रशेखर मडिखांबे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अठरा हजार रिकाम्या पाण्याच्या बाटल्यापासून साकारन्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रेखाचित्त्राचे अनावरण करण्यात आले.