सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सुपर मार्केट येथील पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे सिद्धू तिमीगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते
.
