सोलापूर : जिल्हा माहिती कार्यालयातील (सोलापूर) वर्तमानपत्रांची रद्दी विकण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत असून, इच्छुकांनी ( शॉप ॲक्ट लाईसन्स आवश्यक) या कार्यालयाची रद्दी खरेदी करण्यासाठी दरपत्रक सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सोलापूरच्या वतीने करण्यात येत आहे.
जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी ( मराठी व इंग्रजी ), जुने मासिके पाहण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून , दरपत्रके तीन प्रतीत बंद पाकीटात जिल्हा माहिती अधिकारी ,जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर. या नावाने नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला क विभाग, सोलापूर -1. या पत्यावर पाठवावीत. दरपत्रके स्विकारण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 अशी आहे.