सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांचे पार्थिव आज रात्री उशिरा प्रयागराजहून सोलापुरात आणले जात आहे , त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी सकाळी 11. 00 वाजता जुना पुणे नका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिवाचे राधाश्री या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल .