ज्या काळात मुली व महिलांना शिक्षण घेण्यास बंदी होती, त्या काळात समाजाची निंदा आणि अवहेलना सहन करत ज्यांनी
स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना आकाश मोकळं करून देणाऱ्या, स्त्रीवर्गात साक्षरतेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, प्लेगपीडितांच्या सेवेत स्वतःला वाहून घेणाऱ्या थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती ‘महिला शिक्षण दिन आणि ‘महिला मुक्ती दिन म्हणून सर्वत्र साजरा होत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी महीला कार्याध्यक्ष चित्राताई कदम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले ….
याप्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले, ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे , महेश निकंबे , अनिल उकरंडे साहेब ,महिला शहर कार्याध्यक्ष चित्राताई कदम, प्राजक्ता बागल, सेवादल अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर भाई शेख, व्ही जी एन टी सेल अध्यक्ष रुपेश जी भोसले, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान भाई शेख, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, वैद्यकीय सेल अध्यक्ष बसवराज कोळी ,शामराव गांगर्डे, दक्षिण विधानसभा अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष मुहिज मुल्ला, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप बाळशंकर, दत्ता बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, उत्तर पक्ष संघटक प्रकाश झाडबुके, पत्रकार सादिक शेख, व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते