नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीला २३५ जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र ४९ जागांपर्यंतच मर्यादित राहिली. आज (दि. १५ डिसेंबर) मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होत असून नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यात एकूण ३९ मंत्री आज शपथ घेतली.
- महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी
- १ भाजपा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
- २ शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
- ३ राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री
- ४ भाजपा चंद्रकांत पाटील
- ५ भाजपा मंगलप्रभात लोढा
- ६ भाजपा राधाकृष्ण विखे पाटील
- ७ भाजपा पंकजा मुंडे
- ८ भाजपा गणेश नाईक
- ९ भाजपा चंद्रशेखर बावनकुळे
- १० भाजपा आशिष शेलार
- ११ भाजपा अतुल सावे
- १२ भाजपा संजय सावकारे
- १३ भाजपा अशोक उईके
- १४ भाजपा आकाश फुंडकर
- १५ भाजपा माधुरी मिसाळ
- १६ भाजपा जयकुमार गोरे
- १७ भाजपा मेघना बोर्डीकर
- १८ भाजपा पंकज भोयर
- १९ भाजपा शिवेंद्रराजे भोसले
- २० भाजपा नितेश राणे
- २१ शिवसेना दादा भूसे
- २२ शिवसेना गुलाबराव पाटील
- २३ शिवसेना संजय राठोड
- २४ शिवसेना उदय सांमत
- २५ शिवसेना शंभूराज देसाई
- २६ शिवसेना प्रताप सरनाईक
- २७ शिवसेना योगश कदम
- २८ शिवसेना आशिष जैस्वाल
- २९ शिवसेना भरत गोगावले
- ३० शिवसेना प्रकाश आबिटकर
- ३१ शिवसेना संजय शिरसाट
- ३२ राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ
- ३३ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे
- ३४ राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे
- ३५ राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरणे
- ३६ राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील
- ३७ राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी झिरवाळ
- ३८ राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील
- ३९ राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रनील नाईक
- ४० राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे
- ४१ भाजपा गिरीश महाजन
- ४२ निर्णय प्रलंबित निर्णय प्रलंबित
- ४३ निर्णय प्रलंबित निर्णय प्रलंबित