सोलापूर : संत शिरोमणी सावता माळी महाराज समाधी सोहळ्यानिमित्ताने गुलालाचे कीर्तन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांचे सुश्राव्य असे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरित्रावर हरीकिर्तन झाले. हा कार्यक्रम आखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी व जांभळे परीवाराच्या वतिने घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अविराज जांभळे,विनायक जांभळे,राजवीर जांभळे,बळीराम जांभळे,अरुण जांभळे,तुकाराम लोखंडे आदर्श इंगळे यांनी परीश्रम घेतले.मृदंग साथ ऋषिकेश झांबरे यांनी केली. यावेळी परीवारातील सर्व महीला सदस्य उपस्थित होत्या..