सोलापूर : श्री संत सावतामाळी महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी श्री संत मुक्ताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प अनंत महाराज इंगळे, अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे, किशोर धायगुडे, आदर्श इंगळे, शिवानंद जाधव उपस्थित होते.