सोलापूर: भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केगाव येथे दहा ऑगस्ट रोजी एक्सेल आर कारटूसा या कंपन्या द्वारे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता यामध्ये बिग्सी चे 22 विद्यार्थ्यांची निवड फुल स्टॉक डेव्हलपर ऑफ इंजीनियर या पदाकरिता निवड करण्यात आली.
यासाठी विद्यार्थ्यांना 3.5( एल. पी. ए.) ते 5 लाखापर्यंत चे वार्षिक पॅकेज मिळाले विद्यार्थ्यांच्या या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष रविंद्रजी गायकवाड यांनी कौतुक केले व वरील ड्राईव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. पाशा गिलानी , टी पी ओ प्रोफेसर डॉक्टर सचिन देठे यांनी अधिक परिश्रम घेतले.