सोलापूर शहरातील चार ते पाच हजार महिलांचा सहभाग श्री लक्ष्मी असतो तर शतनामावली यावेळी म्हणण्यात आले.
सोलापूर येथील श्री वेंकटेश्वर देवस्थान मध्ये श्री वरलक्ष्मी व्रतम श्री महालक्ष्मी लक्ष कुंकुम अर्चना पूजन संपन झाले. वर लक्ष्मी व्रत स्त्रींना अत्यंत पवित्र असे व्रत आहे हे व्रत केल्यास सकल सौभाग्य संपन्न प्राप्त होते असे व्यंकटेश्वर देवस्थान आमच्या वतीने सांगण्यात आले.
सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थान मध्ये हे श्री वरलक्ष्मी व्रत महात्म्य पूजन संपन्न झाले यावेळी शहरातील चार ते पाच हजार महिला यात आपला सहभाग नोंदवला.
देवस्थानचे पुजारी व्रताचे महत्त्व सांगताना म्हणाले की एकदा भूलोकात असलेल्या दारिद्र्य पाहून पार्वती देवी परमेश्वराला विचारले की काय केलास मानवाचे दारिद्र्य पूर्ण निघून जाईल त्यावेळी परमेश्वर म्हणाले अष्टलक्ष्मीच्या अंशाने जन्मलेल्या वर लक्ष्मीचे व्रत आचरण केल्याने दारिद्र्याचे नाश होईल तसेच सुमंगल राहतील या एकूण पार्वतीने ब्राह्मण उत्तम अण्णा आवाहन देऊन वर लक्ष्मीचे व्रत करण्यास सांगितले.
पद्मासने पद्मकरे सर्व लोकैक पूजिते । नारायण प्रिये देवी सुप्रता भव सर्वदा ।।
हाव्रत भूलोकात आचरण केल्याने दारिद्र्याचे नाश होऊन स्त्री सुमन गळी राहते असा यामागे समज आहे. महालक्ष्मीला शरण जात असताना
नमस्ते सर्व लोकांनाम् जजन्ये पूज्य पूर्तये ।।
शरण्ये त्रिजगतद्वयमद्वे या मध्ये विष्णू वक्ष स्थलालये ।।
ह्या व्रताला नारद मुनींनी भूलोकात असलेल्या चारोमती नावाच्या स्त्रीला स्वप्न वृत्तांतात उपदेश दिले म्हणून हा व्रत भूलोकात केला जातो.
यावेळी श्री वरलक्ष्मी व्रतम, श्री महालक्ष्मी लक्ष्य कुमकुम अर्चना, श्री लक्ष्मी अष्टोत्तरा शतनामावली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर चे विश्वस्त पदाधिकारी कार्यकारणी सदस्य व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.