लिटिल फ्लावर Convent हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस अत्यंत हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला.
भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर मधुसूदन Yemul यांनी केले.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेचं बँड पथक
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी भगतसिंग यांच्या जीवनावर सुंदर नृत्य सादर केलं.
अत्यंत हर्ष उल्हासात हा दिवस शाळेमध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी शाळेच्या मॅनेजर सिस्टर Veera शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर Celine
इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .