डोणगाव : डोणगाव येथे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने गरीब व गरजू महिलांना अन्नधान्य किटचे वाटप.परिस्थिती मध्ये घरगुती कपड्याचे मास्क शिऊन दिले गावामध्ये तसेच अजूबाजूच्या 15 गावामध्ये व्यवसायिक महिला घडवण्याचे काम करते. संस्थेच्या मंगल धुमाळ आणि शामल गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. लाँकडाऊन काळात एवढी मोलाची मदत केल्याबद्दल महिलांनी संस्थेच्या डायरेक्टर प्रेमाताई गोपालन आणि नसीम शेख यांचे आभार मानले. त्यावेळी डोणगाव येथील सावित्री पाटील, साधना चराटे राणी दगडे ,सुवर्णा गायकवाड तसेच डोणगाव गावचे सरपंच संजय भोसले, ग्रामसेवक कांबळे, सदस्य बाबा आमले, नागनाथ चराटे, विजय आवताडे, प्रमोद चराटे आदी मान्यवर उपस्थित होते.