आयडल्स बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतिने
आरक्षणाचे जनक,लोकराजा, छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या 150 वी जयंती शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, बुध्द वंदना घेण्यात आली. गरजू महिलांना साड्या वाटप करून मोठ्या उत्साहात लोकराजांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी आरपीआय गवई गट महाराष्ट्र अध्यक्ष सुबोधजी वाघमोडे साहेब, रोटरी क्लब अध्यक्षा डॉ. जानव्ही माखीजा मॅडम, दलीत मित्र सुनिलजी दावडा शेठजी ,बब्रुवान बाबरे, संस्थेचे संस्थापक- कुणाल भैया बाबरे, उत्सव अध्यक्ष सुमितदादा शिवशरण, माणिक आठवले,ऍड.राजकुमार बाबरे,शेरा तुळशे, मंगेश कांबळे,कपिल बाबरे,किरण कांबळे,भाग्यवंत भांगे, जयकुमार कांबळे,जॅक बनसोडे,बाबा कोणे,विकी सुरवसे, रतन कांबळे,प्रसाद कुलकर्णी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.