विजयपूर (राहुल आपटे) : पोहायला येथ नसताना एक युवका तलावात पोहण्यासाठी गेला व बुडून मरण पावला. या घटनेची हकीकत अशी कि जिल्ह्यातील सिंदगी तालूक्यातील माडबाळ गावातील एक युवक नबीलाल डॊणूर (२५) हा काल याच गावातील अरवींद देसाई यांच्या शेतात असलेल्या विहीर मध्ये दुपारी पोहण्यासाठी नबीलाल पाण्यात गेला, पोहायला येत नसल्याने तो बुडून मरण पावला. याची माहीती सिंदगी पोलीसाना दिली, ते अग्नीशामक दल सह पोहचले व पाणी जास्त असल्याने प्रेत बाहेर काढणयसाठी बराच वेळ गेला. सायंकाळी प्रेत बाहेर काढले व शवविच्छेदनास पाठवीले. या बाबत नोंद सिंदगी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस अधीक तपास करत आहेत.