सर्वसामान्याच्या जिवनात प्रकाश देण्यासाठी तत्व,निष्ठा,सर्वसमभावाचा विचार जपत हयातभर काम करुन समाजासमोर आदर्शवत पितृतुल्य नेते सहकार तपस्वी स्व.ब्रह्मदेवदादा माने यांना बी.एम.आय.टी.कँम्पस येथील पुतळ्यास पुष्पांजली वाहुन कार्यकर्ते, परिवार सदस्यांनी अभिवादन केले.दादांनी सहकार,शिक्षण,बँकींग,क्षेत्रात केलेले काम,जनसामान्यांच्या न्यायासाठी केलेला संघर्ष, सडेतोड विचार मांडणारे नेते म्हणून राज्यात आजही आदराने नाव घेतात त्यांचे विधायक विचार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी असल्याची भावना अभिवादन करताना अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार दिलीपराव माने, बीएम.आय.टी.च्या सचिवा सौ.जयश्री माने, ब्रह्मदेवदादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, व्हा. चेअरमन दिगंबर मेटे, शिवाजी पाटील, शब्बीर मुजावर, पप्पू साखरे, विश्वजीत भोसले, गंगाधर बिराजदार, रमेशसिंग बायस, काशिनाथ गौडगुंडे, रुक्मिणी केंगार, व्यवस्थापक विनोद कुलकर्णी, बाळासाहेब माने, आप्पासाहेब काळे,प्रभाकर अवताडे, रावसो शिंदे,मारुती इंजिनवारे,उमेश भगत,गोवर्धन जगताप,अंजली क्षीरसागर, महेश घाडगे, सतीश म्हस्के, जयकुमार जगताप,विकास पाटील उमाकांत बचुटे, शिवा व्होसाळे, सतीश दरेकर, प्रताप टेकाळे, मधुकर शिंदे, अशोक गुंड, गणपत बचुटे, जैनुद्दीन शेख, दामोदर बंडगर, विष्णू वाघमारे, ॲड. अजित पाटील, बाळासाहेब सुरवसे, नितीन गव्हाणे, लक्ष्मण केत, चंद्रकांत कराळे, किसन भिंगारे, अनिल पाटील, चंद्रकांत लिंबीतोटे, संभाजी भडकुंबे, भागवत सोनटकले, आबा गुंड, ह.भ.प. तात्या सुपाते, अंबादास पाटील, सज्जन पाटील, सागर माने, अजय रेवजे, अनिल वाघमारे, सुनील जाधव, अजय सोनटक्के, अशपाक मुल्ला, शहाजी भोसले, महेंद्र खटके, तात्या कदम, मारुती गोटे, राम गायकवाड, श्रीशैल पाटील यांचेसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहरातील कार्यकर्ते ,युवा मंच पदाधिकारी,परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.